सोनं-चांदीत गुंतवणुक करणाऱ्या ग्राहकांना मिळणार मोठा फायदा
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.(gold)सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर चांदीदेखील महागली आहे. जागतिक मागणीत वाढ आणि डॉलर कमकुवत झाल्याने चांदीच्या किंमतीत विक्रमी 7…