महिला टीमवर भाजप खासदाराकडून पैशांसह हिऱ्यांचा वर्षाव
भारतीय महिला क्रिकेट संघाने(team) रविवारी इतिहास रचला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं. या शानदार विजयाने संपूर्ण देशात…