Author: smartichi

काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय(political party) भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक

महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सिकंदर शेख याला शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांकडून अटक(arrested) करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार सिकंदर शेख यांचा पपला गँगशी संबंध होता. तसेच उत्तर प्रदेश आणि…

आता महिलेला पाहून ‘शिट्टी’ वाजवण्यापूर्वी विचार करा! कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

महिलेला पाहून शिट्टी वाजवणे किंवा तिची ओढणी खेचणे हे केवळ गैरवर्तन नाही, तर तो विनयभंगाचाच गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय बोरिवली न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने(court) सहा महिन्यांच्या…

हे असं आपल्या इथं,..मुंबईत घडू शकत?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अमेरिकेतील लॉस एंजल्स (हॉलीवुड), जुगार नगरी शिकागो, फ्रान्समधील पॅरिस, किंवा अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये अंदा धुंद गोळीबार, अपहरण, पब मध्ये किंवा शाळांमध्ये निरापराध लोक, विद्यार्थी(student) यांच्यावर गोळीबार अशा…

स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर

Vivo X300 Pro आणि Vivo X300 हे दोन्ही स्मार्टफोन(Smartphones) ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे लाँचिंग Vivo X300 सीरीज चीनमध्ये डेब्यू केल्यानंतर दोन आठवड्यांनी करण्यात आले आहे. हे दोन्ही…

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे(Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या 88व्या वर्षात प्रवेश केलेले धर्मेंद्र यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

चक्रीवादळाचा राज्यावर होणार परिणाम, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पावसाचा(rain) इशारा जारी केला आहे. नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, कोकण, नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांसाठी भारतीय…

10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, आत्महत्या करणार इतक्यात…

साताऱ्यातील फलटणनंतर सोलापूर हादरवून टाकणारी गंभीर घटना समोर आली आहे, बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा(employee) शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापुरातील किश्त…

आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

आधार कार्ड अपडेट प्रक्रियेबाबत मद्रास उच्च न्यायालयाने(High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याचा अधिकार हा त्यांचा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने…

‘उद्याचा मोर्चा लबाडांचा, राज ठाकरेंना मोर्चाआधीच अटक करा’, गुणरत्न सदावर्ते आक्रमक!

मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बॉसला कानशिलात लगावा असे मिश्किल विधान यावेळी…