खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दुचाकीवर ट्रिपल सीट चालवणे महागात पडू शकते.(traveling)मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. हा केवळ दंडाचा विषय नाही तर जीवाला धोका देखील निर्माण करतो, कारण त्यामुळे…