ख्रिसमसच्या दिवशी बनवा बिना रम आणि अंड्यांशिवाय प्लम केक, जाणून घ्या सोपी रेसिपी
ख्रिसमस हा सण घरांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.(cake)त्यातच ख्रिसमस म्हंटल की प्लम केक हा असलाच पाहिजे. म्हणूनच ख्रिसमस हा सण जवळ येताच लोकं या केकची तयारी…