आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही
देशातील लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात.(charge) रेल्वेने लांबचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधीच तिकीट बुक करावे लागते. यासाठी आयआरसीटीसी अॅपचा वापर करतात. आयआरसीटीसीवरुन तुम्ही अवघ्या काही मिनिटात तिकीट बुक करतात.…