‘मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे’, सुपरवायझर म्हणाला, ‘कपडे काढा…
हरयाणामधील रोहतक येथे असलेल्या महर्षी दयानंद विद्यापीठात घडलेली एक घटना संतापजनक ठरली आहे. मंगळवारी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीमुळे सुट्टीची विनंती केल्यावर पर्यवेक्षकाने अमानुष वर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे.…