महाराष्ट्रात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण..
ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्स व्हायरसचा पहिला रुग्ण राज्यात आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. धुळे जिल्ह्यातील हिरे हॉस्पिटलमध्ये…