इचलकरंजी कुत्रा भुंकला अन् दोन कुटुंबांमध्ये थेट रक्तरंजित वाद; राडा, पिता-पुत्रांवर चाकू हल्ला
एका क्षुल्लक कारणावरून चक्क चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.(breaks) हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे कुत्र्याच्या भुंकण्याच्या साध्या कारणावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वादाने रक्तरंजित स्वरुप धारण केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली…