महायुतीला स्वीकारले, तर महाविकास आघाडीला नाकारले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निम्न शहरी मतदारांनी महायुतीच्या (accepted)पदरात विजयाचे दान टाकताना महाविकास आघाडीला चांगलेच फटकारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात म .वि .आ. ला नाम मात्र यश मिळाले आहे.जवळपास हद्दपार करून…