Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर…
सोशल मीडिया कंपनी Meta ने त्यांच्या तरूण युजर्सच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केलं आहे. कंपनीने सादर केलेल्या या नवीन फीचरअंतर्गत…