YouTube वर व्हिडिओ पाहून कापला स्वतःचाच Private Part ; थरारक घटना!
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक प्रकरण समोर आले, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला(student) स्वतः मध्ये काही बदल जाणवतं होते, जसे की तो स्वत: ला मुलगी समजू लागला…