महापालिकांच्या निवडणुका आणि मतांच ध्रुवीकरण !
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी हिंदूंच्या मताप्रमाणेच मुस्लिमांची मते सुद्धा वळवण्याचा प्रयत्न अगदी (elections)भारतीय जनता पक्षांनेसुद्धाकाही ठिकाणी केला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च महानगरांमध्ये मुस्लिम उमेदवारांना निवडणूक आखाड्यात उतरवले…