लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना मोजावी लागणार ‘मोठी’ किंमती
सिगारेट पिणं आता महागणार आहे. सरकारने यासंदर्भात नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे.(Smokers)या नव्या कायद्यामुळे सिगारेटवरील एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 18 रुपयांना मिळणारी सिगारेट 72 रुपयांना मिळणार…