पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल
ताज हॉटेलमध्ये पायात कोल्हापुरी चप्पल आणि खुर्चीवर मांडी घालून महिला जेवायला (slippers)बसल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महिलेने खुर्चीवर मांडी घालून बसायला सुरुवात केल्याने ताज हॉटेलच्या मॅनेजरने रोखलं. त्यानंतर नाराज…