माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत, मुलगा हवा होता पण मुलगी झाल्याने एक महिन्याच्या बालिकेची हत्या(Murder) करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.शिल्पा प्रविण खापले ही वहाळ (घडशीवाडी) येथे…