Category: कोल्हापूर

हे असं आपल्या इथं,..मुंबईत घडू शकत?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अमेरिकेतील लॉस एंजल्स (हॉलीवुड), जुगार नगरी शिकागो, फ्रान्समधील पॅरिस, किंवा अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये अंदा धुंद गोळीबार, अपहरण, पब मध्ये किंवा शाळांमध्ये निरापराध लोक, विद्यार्थी(student) यांच्यावर गोळीबार अशा…

 उदगाव येथे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

जयसिंगपूर – शिरोळ तालुक्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा (currency)तयार करणाऱ्या टोळीचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी मध्यरात्री पर्दाफाश केला आहे. बुधवारी (दि. २९) मध्यरात्री चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोट्यामध्ये ही कारवाई…

उचापतखोर शेजारी आणि निंदकाचे घर!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निंदकाचे घर असावे शेजारी(neighbor) असे म्हटले जाते. कारण त्याच्यामुळे आपणातील उणिवा आणि दोष लवकर समजतात, पण उचापतखोर शेजारी असेल तर त्याचा त्रास अधिक असतो. शेजारी चांगला असेल तर…

पुण्यातला मुळशी पॅटर्न?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: काही वर्षांपूर्वी प्रवीण तरडे निर्मित”मुळशी पॅटर्न” (pattern)हा मराठी आणि हिंदी सिनेमा मोठा पडदा गाजवून गेला. मोकळ्या जागा आणि शेत जमिनी यांना सोन्याचा भाव आल्यानंतर सामान्य माणसांच्या जागा आणि…

गडकरी बोले, भाजपा लागे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते(leader)आणि केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. ते कोणत्याही व्यासपीठावरून लोकांना बरे वाटावे असे बोलत नाहीत. लोकांनी आत्मचिंतन करावे असेच…

कोल्हापूरमध्ये शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक(Teacher)शंकर पांडुरंग रामशे (वय ५०) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वालाग्रही…

सुसंस्कृत (?) महाराष्ट्र देशी “खाकी” चे हिडीस दर्शन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याकडे एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहता येणार नाही. शासन, प्रशासन, पोलीस लोकप्रतिनिधी, यांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, एक मुर्दाड व्यवस्था समाजासमोर आणणारी ही…

इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: चाळीस, पंचेचाळीस वर्षापूर्वी स्टेशन रोडवर एका जाहिरात संस्थेने”कोल्हापूरचे पाणी प्यायचं कुणी?”असा प्रश्न उपस्थित करणारा भला मोठा फलक लावला होता. “खड्डे नाहीत असा रस्ता दाखवा आणि एक कोटी रुपयांचे…

सोन्याच्या दरातली उसळण आणि महाराष्ट्रात लपलेलं सोनं

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “कासेगावच्या स्मशानातलं सोनं “ही कथा वाचलेली नाही(hidden)असा वाचक शोधूनही सापडणार नाही. ते आज हयात असते तर त्यांनी”महाराष्ट्रात भूमी अंतर्गत लपलेलं सोनं’या विषयावर एक कादंबरीच…

जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..

जयसिंगपूर शहरात ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या एका भीषण खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुनील किसन पाथरवट (वय ३१) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून(murder) करण्यात आला.…