Category: कोल्हापूर

अजूनही महाराष्ट्रात सुरूच आहे…..राजकारण्यांचा “संशय कल्लोळ”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अपघात ग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाली आहे. अपघात नेमका कसा झाला?(suspicion) तो मानवनिर्मित आहे की, त्याला अन्य घटक जबाबदार आहेत या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या काळात सर्वसामान्य जनतेला मिळणार…

कोण हा लॉरेन्स बिश्नोई ?……..त्याला अनुल्लेखाने मारा !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कुविख्यात गुन्हेगार (kill) लॉरेन्स बिश्नोई याचे नाव गाजते आहे. मुंबईत किंवा देशात एखाद्या सेलिब्रेटीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला किंवा त्याच्या निवासस्थानासमोर फायरिंग…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला; कोल्हापुरात ‘जनसुराज्य’च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर (Kolhapur) उपमहापौरपदी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात…

कोल्हापुरात अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची विटेने हत्या, मुलाच्या साखरपुड्याआधीच कुटुंबावर शोककळा

पन्हाळा येथे पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून (suspicion) पतीने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घालून खून केल्याची घटना घडली. याबाबत पतीने खुनाची कबुली दिल्याने पन्हाळा पोलिसांनी आरोपी पती…

महामार्गावर वाहतूकच थांबली!…कारणे शोधण्याची गरज

देशाच्या सर्वांगीण विकासात रस्ते महत्त्वाचे असतात. (stopped)देश आर्थिक महासत्ता बनला, किंवा संपन्न झाला म्हणून रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले आहेत म्हणून देश आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेअसे म्हटले…

विलीनीकरणाचे राजकारण!…..खुलाशासाठी दादा नाहीत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌‌ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा नव्या वर्षाच्या (politics) पहिल्या दिवसापासून राज्यभर सुरू होती. आता अजित दादा पवार यांचे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारामती विमानतळाजवळच अपघाती निधन…

शिक्षकाला बांधलय दावणीला !ज्ञान दान राहिले बाजूला !…

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी जो शिक्षक फक्त ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करतो, विद्यार्थ्यांना घडवतो,(gift)उत्तम नागरिक बनवतो त्या देशाचे कल्याण होते. त्या देशाची सर्वांगीण प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. एकूणच सांगायचं झाले तर…

महाराष्ट्राचे “दादा पर्व” अस्तंगत!…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती (tragically)परिसरात भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारची सकाळ उजाडली ती या धक्कादायक वृत्ताने. हे वृत्त ही अफवा आहे की…

महापौर पद मुदतीची खांडोळी……..मागील पानावरून पुढे चालू

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राज्यभरातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली.(Continued) मुंबई महापालिकेचे महापौर पद महिला खुला प्रवर्गासाठीआरक्षित करण्यात आले आहे तर कोल्हापूरचे महापौर पद नागरिकांचा मागासवर्ग ओबीसी यासाठी…

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी राजकीय पक्ष आणि त्यांचे राजकारण हे लोकशाहीची सुसंगत आहे.(politics)स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेले राजकारण आजही सुरू आहे आणि ते निरंतर चालणार आहे. कालमानानुसार त्यात काही बदल झाले आहेत…