‘बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची स्वतंत्र भरपाई मिळणार’; राजेंद्र पाटील यांचं विधान
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामासाठी पुढील टप्प्यात अंकली-चोकाक (separate) दरम्यानच्या ३३ किलोमीटर रस्त्याचा सविस्तर सर्व्हे होणार असून, या सर्व्हेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या इमारत, पाईपलाईन, शेड, विहिरी, बोअरवेल, फळझाडे तसेच जंगली झाडे यांचे नुकसान…