अश्लीलतेला लगाम हवाच!ॲप्सवरही बंदीची गरज
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी समाज माध्यमिक कंपन्यांसाठी अश्लील,लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची (apps) संबंधित तसेच इतर संवेदनशील मजकूर तात्काळ ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या प्रसारण मंत्रालयाने काढले आहेत. या आदेशाचे स्वागत केले पाहिजे…