Category: कोल्हापूर

‘इतिहास निर्माण होईल असा विजय घडवा’; कागलमधून हसन मुश्रीफ यांचे रणशिंगनाद

‘मी, माजी आमदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (history)अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना साथ देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ…

“मुंब्रा” तआवळल्या जातात मुठी!…….अमरावतीत मात्र अभद्र युती

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून वैचारिक व्यभिचार सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय (indecent) दुकानदारी वाढली. मतदार खरेदी विक्री संघ उघडले गेले. निष्ठांची किंमत ठरवली जाऊ लागली. असंगाशी संग होऊ लागला.आणि त्याचे…

डावोस मध्ये कोल्हापूर नाही……..कुठे कमी पडतय कोल्हापूर?

जागतिक व्यापार परिषद नुकतीच” डावोस “मध्ये संपन्न झाली. (Trade) या परिषदेत भारतातील 10 राज्ये सहभागी झाली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली. अर्थात त्याचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अमेरिका ग्रीनलँडचा घास घेणार? जग महायुद्धाच्या मुखावर?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी इराण अमेरिका संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल इराण मधील तणाव,(Greenland)व्हेनेझुएलावर अमेरिकेचा कब्जा, आणि आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची अमेरिकेकडून सुरू असलेली तयारी, ग्रीन लँड मध्ये सात देशांचे प्रतिनिधिक…

Kolhapur Politics: कोल्हापुरात अजितदादांना शिंदेंचा ‘दे धक्का’; ऐन निवडणुकीत महिला नेत्यानं सोडला पक्ष

महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदासाठी पक्ष उमेदवारांची संख्याबळाची (woman) जुळवाजूळव करत आहेत. कोल्हापुरातील महापालिकेत सत्तेचं गणित सुटत नाही तोच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान अजित…

महाडिकांनवर अन्याय अन् आवाडेंना पायघड्या;भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम

हातकणंगले/प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (hardship)घेतलेल्या एका निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चे कारण देत दिग्गज नेत्यांच्या मुलांना बाजूला सारणाऱ्या भाजपचा…

करणी,धरणी व भानामती…पराभव होतोय दाभोळकरांचा

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी चांगले शिक्षण घेतलंय, कोणतही काम करण्याची क्षमता आहे.(ability) पण तरीही मनासारखा काही घडतच नाही. किंवा समोर त्याला सर्व काही मिळतय. तो वेगाने प्रगती करतोय. आपल्या हातात मात्र…

मुश्रीफ, समरजितसिंह, संजय घाटगेंची युती ; महायुतीत असूनही संजय मंडलिक एकाकी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होताच कागल तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.(announced) नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चा आणि संभाव्य युतीच्या हालचालींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी संजय घाटगे…

कोल्हापूरला”” ड “” ची बाधा…विकास कसा होणार प्रश्न साधा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महापौर पदाची निवडणूक संपन्न झाल्यावर नवनिर्वाचित नगरसेवकांचे सभागृह अस्तित्वात येईल.(development) त्यानंतर अवघ्या महिन्याभरात स्थायी समितीच्या सभापतींना महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करावा लागेल. तेव्हा जनतेला दिलेली आश्वासने आणि महापालिकेची आर्थिक…

महा विजयात मूळ भाजप किती?…..नवागतांना महत्त्व हीच नीती

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीचा महा विजय झाला आहे.(original)त्यातही काही ठिकाणी एक हाती सत्ता मिळवणारा भाजप क्रमांक एक वर आला आहे. शहरी चेहरा अर्बन फेस असलेल्या देवेंद्र फडणवीस…