47 वर्षांपूर्वीची, कोल्हापूरची स्वस्तातली”महाग”निवडणूक
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक आता पैशाच्या प्रचंड (supposedly) प्रभावाखाली आली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे कधीही न बदलणारे समीकरण भ्रष्टाचाराच्या प्रस्थापित व्यवस्थेतून तयार झाले…