मराठा आरक्षण फसलं? त्यांना कसे नाही कळलं!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. (Constitution)मराठ्यांना कुणबी ठरवण्याचा अधिकार केंद्रीय मागास आयोगाला आहे. अशा आशयाचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तानाजी…