Category: कोल्हापूर

स्था.स्व. संस्था निवडणुकांची रणधुमाळी आता पुढील वर्षी

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आता आणखी काही दिवसांसाठी पुढे गेल्या आहेत. आता या निवडणुका(elections) नव्या वर्षातच होणार आहेत. मात्र 31 जानेवारी…

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे

कोल्हापूरमध्ये हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांनी सामाजिक आणि आर्थिक चिंतेला चालना दिली आहे. सायबर गुन्हेगार आता डिपफेक(Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे चेहरे किंवा आवाज तयार करतात, ज्यामुळे लोकांची आर्थिक आणि…

मैदानावरचा सर्जिकल स्ट्राइक

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : “ए के 47” आणि क्रिकेटची(cricket) बॅट एकत्र असू शकत नाहीत, असूही नयेत. पण तरीही रविवारी रात्री दुबई येथील स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना…

उच्च विद्याविभूषितांची गुन्हेगारी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता, विद्रोही वातावरण, शिक्षण आणि संस्काराचा अभाव याच्या एकत्रित परिणामातून गुन्हेगार घडत असतात. तथापि ही पारंपारिक कारणे आता इतिहास जमा झाली आहेत. कारण आता…

महाराष्ट्र देशी जात कलह वाढो ही इथल्या राजकारण्यांची इच्छा

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र देशी कधी तरी, केव्हा तरी जातीय संघर्ष व्हायचा. प्रामुख्याने दलित विरुद्ध सवर्ण असे त्याचे स्वरूप असायचे. त्याच्याही मागे तेव्हा आरक्षण (reservation)हे सुप्त कारण असायचे. पण…

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात तब्बल ३३ वर्षे राहिलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला आणावी की नाही, याबाबत आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत तातडीने…

कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

कोल्हापूर – ऑनलाईन गेमिंगवर बंदी असतानाही त्याच्या नशेने अनेक युवक चुकीच्या मार्गावर जात आहेत. अशीच धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील पणोरे गावात उघडकीस आली आहे. ऑनलाईन रम्मी खेळून लाखो रुपयांचे कर्जबाजारी…

बांगला प्रमाणेच नेपाळ मध्ये अराजक नेत्यांची पळापळ, सत्तांतर?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : प्रसारमाध्यमांवर बंदी ही उंटाच्या पाठीवरच्या ओझ्या वरील शेवटची काडी ठरली आणि नेपाळमधील जुलमी, भ्रष्ट राजवट तेथील युवक आणि विद्यार्थी आंदोलकांनी उलथवून टाकली. भारताच्या सीमारेषेजवळ असणारे नेपाळ सारखे…

सांगा “गोकुळ” कुणाचे ? गोकुळ “त्या” दोघांचेच ‌!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अरुण कुमार डोंगळे यांच्या नाराजीनामा नाट्यातून अगदी अकल्पितपणे नवीद मुश्रीफ यांच्यावर अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक करण्यात आला. महायुतीच्या पंखाखाली हा दूध संघ आल्याचे तेव्हा मानले गेले. मागच्या दाराने येऊन…