सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं
आपण रोजच्या धावपळीत थकवा, चक्कर येणे किंवा सतत चिडचिड होणे याकडे दुर्लक्ष करतो.(deficiency) पण ही लक्षणं फक्त ताणतणावाची नसून Vitamin B च्या कमतरतेमुळेही असू शकतात. Vitamin B शरीरातील ऊर्जा, मेंदू…