Category: Automobile

भारतात लाँच होणार दमदार OnePlus 15, पॉवरफूल चिप अन् 7300mAh ची बॅटरी

OnePlus 15 भारतात 13 नोव्हेंबर म्हणजेच उद्या लाँच(launch) होणार आहे, ज्याची पुष्टी कंपनीने स्वतः केली आहे.यात एक पॉवरफूल क्वालकॉम प्रोसेसर आणि अनेक चांगले फीचर्स असतील. कंपनीने अधिकृतपणे काही फीचर्स उघड…

Amazon वर मिळतेय मोटोरोलाच्या ‘या’ जबरदस्त मोबाईलवर मोठी सूट

जर तुम्ही उत्तम फिचर्स आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारा नवीन स्मार्टफोन(smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण Amazon सध्या Motorola Edge 50 Pro या दमदार…

Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच तर पूर्वी ज्या कंपन्या इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत…

Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स

Vivo ने होम मार्केट चीनमध्ये Vivo Y500 Pro स्मार्टफोन(smartphone) लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Y-सीरीजचा एक भाग आहे, ज्याला MediaTek Dimensity 7400 चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. विवोच्या…

तुमचा जुना फोन नंबर दुसऱ्याला गेल्यास धोका होऊ शकतो, सुरक्षेसाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या

तुमचा जुना मोबाईल नंबर (number)एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात गेला, तर त्याचे परिणाम किती धोकादायक ठरू शकतात याचा प्रत्यय देणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. Reddit वर एका युजरने अशीच एक…

मोबाईलचा बॅलन्स झीरो ? तरीही करता येईल कॉल..

मोबाईलमध्ये शून्य बॅलन्स (balance)असतानाही कॉल करता येतो आणि मेसेजही पाठवता येतो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे आता पूर्णपणे शक्य आहे. आधुनिक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या ‘बीकन लिंक’ (Beacon Link)…

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा…

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम ने Google Android ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळालेल्या अनेक सुरक्षा भेद्यतांबाबत हाय-सीवेरिटी एडवाइजरी जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आढळलेले…

UPI पेमेंट करा आणि मिळवा 7,500 रुपये कॅशबॅक; बँकेची खास ऑफर 

जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी UPI पेमेंटचा वापर करत असाल, तर डीसीबी बँकेची नवीन ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेने आपल्या हॅपी सेव्हिंग्स अकाउंट धारकांसाठी मोठी कॅशबॅक(cashback) योजना…

BSNLने लाँच केला सर्वात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळणार 2 जीबी डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. 347 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या प्लॅनमध्ये (recharge)50 दिवसांची वैधता असून दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि…

फक्त एका क्लिकवर परत मिळवा WhatsApp वरील डिलीट झालेले मेसेज

आजकाल WhatsApp वरील महत्त्वाचे चॅट्स चुकीने डिलीट होणे अनेकांसाठी एक मोठा ताणाचा विषय ठरतो. काही महत्त्वाचे मेसेज, फोटो किंवा कागदपत्रे डिलीट झाल्यावर पुन्हा मिळवणे कठीण असते, ज्यामुळे कामे अडकू शकतात.…