नका माळू केसांमध्ये गजरा….! अभिनेत्री नव्या नायरवर ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या नजरा
मल्याळम चित्रपट अभिनेत्री नव्या नायर अडचणीत सापडली आहे.(film)तिला ऑस्ट्रेलियामध्ये १.१४ लाख रुपयांचा दंड भरावा लागला.मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियाला चमेलीची फुले घेऊन जाण्याबद्दल दंड भरावा लागला शेजाऱ्याने मला सांगितले, ‘निशाणेबाज,…