अजित पवारांच्या नावाखाली बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरकारभार करत तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार केला आहे. या घोटाळ्यात(Scam) अधिकारी सामील असून मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा…