‘माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर.. पत्नीकडूनच पतीच्या प्रेयसीचे अपहरण…
पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या(husband)अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे.…