लग्नाच्या घरात रक्ताची होळी, WhatsApp मुळे भावोजी-मेहुणीमधलं सिक्रेट ओपन…
गुजरातच्या सूरत शहरातील साई जलाराम सोसायटीत ८ ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या भयानक घटनेत संदीप घनश्याम गौडने आपल्या भावाच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आलेल्या मेहुणीवर(Sister-in-law) आणि मेहुण्यावर चाकूने हल्ला केला. संदीपवर आधीच पत्नी…