मराठी अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात गाडीची अवस्था पाहून थरकाप उडेल
आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री (accident)रुपाली भोसले हिच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अभिनेत्री रुपाली भोसले पूर्णपणे सुखरूप आहे, मात्र…