HDFC काजोलला देणार 8 कोटी 60 लाख रुपये! दर महिन्याला 7 लाख खात्यात होणार जमा
अभिनेत्री काजोलच्या नावावर या एचडीएफसी बँकेच्या(account) शाखेत ना एफडी, ना खातं, ना म्युच्युअल फंड आहे तरीही तिला दर महिना जवळपास सात लाख रुपये या शाखेकडून का दिले जातात? नेमकं हे…