Author: smartichi

“खरी शिवसेना कोणाची?”, शिवसेना पक्ष चिन्ह वादाच्या सुनावणी संदर्भात मोठी अपडेट समोर

शिवसेना(Shiv Sena) पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी आज ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील…

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. खातेदारांना बँकेत घुसून गोंधळ घालत आपला रोष व्यक्त केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात…

दूषित पाण्याचा कहर….

कोथरूड आणि बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दूषित पाण्याचा (water)गंभीर परिणाम होत आहे. दसऱ्यानंतर या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये गढूळ आणि दूषित पाणी येऊ लागले. परिणामी,…

सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पश्चिम-मध्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून त्याची तीव्रता कमी झाली आहे. या प्रणालीमुळे राज्यभर ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि अनेक ठिकाणी हलक्या ते…

माकडांचा हल्ला अन् वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली चिमुकली VIDEO VIRAL…

सोशल मीडियावर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुठे काय घडतं आहे हे आपल्याला सोशल मीडियामुळे घरबसल्या कळते. सध्या सोशल मीडियावर उत्तरप्रदेशच्या हाथरसमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत…

व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) फक्त चॅटिंग किंवा स्टेटससाठी मर्यादित नाही, तर तो कमाईचे एक प्रभावी माध्यम देखील बनला आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास, युजर्स महिन्याला हजारो नव्हे तर लाखो रुपये कमवू…

UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही..

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता पेमेंट(payment) करताना तुम्हाला पिन नंबर टाकण्याची गरज नाही. कारण आता युजर्स फेसआईडी किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट करू शकणार आहेत. नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ…

‘तिचं घर माझ्यामुळे चालतंय म्हणून…’; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहल

कोरिओग्राफर(Choreographer) धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी आहे, जिथे ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासे करत आहे. शो दरम्यान, तिने युजवेंद्र चहलसोबतच्या नात्याबाबत अनेक आरोप…

‘प्रायव्हेट व्हिडीओ बनवले, धमक्या दिल्या….सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या….

बंगळुरूमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता हेमंत कुमार विरोधात सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं(actress) लैंगिक छळाची तक्रार दाखल केली असून, तत्काळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हेमंत कुमार यांनी 2022 मध्ये अभिनेत्रीशी…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत प्राजक्ता माळीचे चाहते, म्हणाले….

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि तिने कौतुक देखील झाले. ‘फुलवंती’ चित्रपटामध्ये…