जसप्रीत बुमराह भडकला, विमानतळावर नेमकं काय घडलं?
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली असून, जसप्रीत बुमराह अजून तिथे पोहोचलेले नाहीत. एकदिवसीय मालिकेत विश्रांती मिळाल्यामुळे बुमराहने इतर खेळाडूंशी प्रवास करण्याऐवजी काही दिवस आराम करण्याचा निर्णय घेतला होता.…