IND vs PAK : सामना जिंकल्यानंतर सुर्याने पहलगाम पीडितांना आणि सैन्याला विजय केला समर्पित! पाकच्या जखमांवर चोळले मीठ पाकच्या ज
विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली.(captain) सामन्यानंतर त्यांनी एक मोठे विधान केले आहे आणि विजय भारतीय सैन्याला समर्पित केला आहे. आशिया कप २०२५ मध्ये खेळल्या…