DMart मध्ये संक्रांती स्पेशल सेल! 99 पासून लेडिज ड्रेस अन् 199 मध्ये पुरूषांच्या कपड्यांचे सेट
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर D-Mart ने आपल्या ग्राहकांसाठी फॅशन (dresses) आणि कपड्यांवर धमाकेदार सेल जाहीर केला आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याचा कडाका आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता, डिमार्टने महिला, पुरुष…