दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….
भारतीय स्वयंपाकघरातील सर्वाधिक सुगंधी मसाल्यांपैकी एक असलेली हिरवी वेलची(cardamoms) ही केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असल्याचे आरोग्यतज्ञ सांगतात. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र…