निरोगी अन्नही वाढवू शकतं वजन! जाणून घ्या योग्य खाण्याची पद्धत!
वजन(weight) नियंत्रणात ठेवायचे असल्यास फक्त काय खाता हे महत्त्वाचे नाही, तर अन्न कसे शिजवले जाते आणि किती प्रमाणात खात आहात, हे देखील खूप महत्वाचे आहे. अन्न शिजवण्याची पद्धत त्याच्या कॅलरीज…