महामार्गावरील घाणेरड्या शौचालयाचा फोटो पाठवा अन् जिंका Fastag मध्ये 1000 रुपये..
‘विशेष मोहीम ५.०’ अंतर्गत स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रवाशांना सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी (नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.…