केवळ 500 रुपयांत मिळतोय Apple AirTag सारखा ट्रॅकर
हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी Apple AirTag आज जगभरात लोकप्रिय ठरला आहे. या छोट्या पण अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूचे अचूक लोकेशन शोधू शकता. बॅग, वॉलेट, कारच्या किल्ल्या,…