गौतमी पाटील नाही तर ही नृत्यांगना दिसणार बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये?
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो (seen) म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस 19चा समारोप झाला. त्यानंतर आता सर्वांचा…