स्टार क्रिकेटरच्या घरावर जबरदस्त गोळीबार, व्हायरल Video मुळे क्रीडा विश्वात खळबळ
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज(sports world) नसीम शाहच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या संबंधित 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. सदर घटना ही ९ नोव्हेंबर रोजी घडली असून…