अजितदादांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात झाली असताना, दुसऱ्या बाजूला पक्षांतराची लाटही तीव्र झाली आहे.नुकतेच महाविकास आघाडीतील…