‘शंकर महाराज’च्या नावे भोंदूगिरी, आयटी इंजिनिअरची भयंकर फसवणूक
पुण्यात एका सुशिक्षित आयटी इंजिनिअरची (engineer)भोंदूगिरीतून १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दिपक डोळस असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. शंकर महाराजांच्या नावाने आजार बरे करण्याचे आमिष…