लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! अदिती तटकरेंनी ‘या’ महिलांना दिला दिलासा
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters) योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक…