Snapchat चे नवे फीचर, ट्रेंडिंग टॉपिकवर पब्लिक चॅट करा, जाणून घ्या
Snapchat ने आपल्या अॅपमध्ये नवीन Topic Chats फीचर(feature) लाँच केले आहे, जे युजर्सना केवळ मित्रांशीच नव्हे तर ट्रेंडिंग टॉपिक, स्पोर्ट्स, टीव्ही शो, इव्हेंट आणि पॉप-कल्चरसारख्या विषयांवर सार्वजनिकरीत्या चर्चा करण्याची संधी…