रात्री झोपेत किंवा झोपेतून उठल्यावर हात सुन्न होतात का? असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे
रात्रीच्या वेळी हात सुन्न होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य बाब असते.(symptom)चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हाताला मुंग्या येत असतील अशा समजूतीने त्याकडे लक्ष दिले जात नाही. ही तक्रार विशेषतः महिलांमध्ये सामान्य…