पाकिस्तानला भारताविरूद्धचा सामना खेळावा लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) नेदरलँडचा 3 विकेट आणि 3 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानला गुणतालिकेत 2 गुण मिळाले असले, तरी अपेक्षेप्रमाणे नेट रनरेट सुधारता आला…