राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (arrested)यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या 1995 सालच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर…