अवघे दोन दिवस शिल्लक; कोल्हापूर–इचलकरंजीत कडेकोट पोलिस बंदोबस्त, रात्रगस्तीत वाढ
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे (security) दोन दिवस शिल्लक राहिले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून अंतर्गत जुळवाजुळव आणि हालचालींना वेग आला आहे. निवडणूक शांततेत पार पडावी आणि कोणताही अनुचित…